शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अंदरसूल येथे महिला सबलीकरण शिबिरात १०० महिलांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:32 IST

येवला तालुक्यातील अंदरसूल येथे येवला-लासलगाव शिवसेना व नारायण गिरी महाराज फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांसाठी दोनदिवसीय महिला सबलीकरण शिबिर संपन्न झाले. यात सुमारे शंभर महिलांनी सहभाग घेतला.

अंदरसूल : येवला तालुक्यातील अंदरसूल येथे येवला-लासलगाव शिवसेना व नारायण गिरी महाराज फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांसाठी दोनदिवसीय महिला सबलीकरण शिबिर संपन्न झाले. यात सुमारे शंभर महिलांनी सहभाग घेतला.ज्या महिलांचा शिवण क्लास पूर्ण झाला आहे; परंतु त्यांना मास्टर कटिंग येत नाही अशा महिलांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान एमएफडी मॅजिक कटिंग स्केल मार्फत फॅशन डिझाईन शिवणकामातील कटिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक शंकर बोरणारे, मोनाली बोरणारे, शिवनाथ बोरणारे यांनी उपस्थित महिलांना प्रशिक्षण दिले.  यावेळी नारायण गिरी फाउण्डेशनचे अध्यक्ष विष्णू भागवत, येवला-लासलगाव विधानसभा शिवसेना संघटक तथा रूपचंद भागवत, दिंडोरी लोकसभा शिवसेना संघटक सर्जेराव सावंत, शिवसेनेचे युवा नेते दीपक जगताप, विलास भागवत, ज्ञानेश्वर भगवात, एकनाथ भालेराव, दिलीप बागल , यशवंत आदमाणे , दत्ता जेजुरकर आदींसह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या. दरम्यान हा उपक्र म येवला -लासलगाव विधानसभा अंतर्गत सर्व महिलांसाठी राबवणार आहे. सर्व इच्छुक महिलांनी या उपक्र मात भाग घेऊन आपले कौशल्य वाढवावे, असे आवाहन रूपचंद भागवत यांनी केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिला