वटार : येथील सावित्रीबाई फुले हायस्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल लागला. विद्यालयातून यश बच्छाव या विद्यार्थ्याने ९३.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. श्रुती शिंदे हिने ९२.२० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर निकिता खैरनार हिने ९१.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्र मांक पटकावला.
वटार हायस्कूलचा १०० टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:08 IST