शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

फ्रावशी अकॅडमीचा १०० टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:24 IST

आर. एस. लथ एज्युकेशन ट्रस्ट संचलित फ्रावशी अकॅडमी ज्युनिअर कॉलेजने आपल्या यशाची घोडदौड कायम राखली आहे. यावर्षीही बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लागला आहे.

नाशिक : आर. एस. लथ एज्युकेशन ट्रस्ट संचलित फ्रावशी अकॅडमी ज्युनिअर कॉलेजने आपल्या यशाची घोडदौड कायम राखली आहे. यावर्षीही बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत कृष्णा चौहान हिने ९०.४६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक गिरिजा चौहान हिने ८९.५४ गुण प्राप्त केले, तर फरहीन मनिहार हिने ८५.५४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.  वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या उत्तरा पटेलला ८९.६९ टक्के गुण मिळाले. निशांत मोडक आणि ट्विंकल संघानी यांनी ८७.२३ टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक, तर भूमिशा लोडया हिने ८६.९२ टक्के गुणांनी तृतीय क्र मांक मिळविला.डी. डी. बिटकोचा निकाल ९६ टक्के नाशिक : येथील डी. डी. बिटको कॉलेजचा बारावीचा निकाल ९६.४० टक्के इतका लागला आहे. विज्ञान शाखेत ७७.८४ टक्के गुण मिळवत श्रीवस्ती देवरे प्रथम, ८५.७ टक्के गुण मिळवून कृष्णा वाघेरे कला शाखेत प्रथम, ७५.३८ टक्के गुण मिळवून वैभव जाधव वाणिज्य शाखेत प्रथम आला. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रेखा काळे, हेमंत बरकले, कांचन जोशी, शिक्षकवृंद आदींचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शिक्षक व पालक उपस्थित होते.सुखदेव विद्यालयाचा  निकाल ८७ टक्के इंदिरानगर : सुखदेव माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावी विज्ञानचा निकाल यंदा १०० टक्के लागला. विज्ञान शाखेत एकूण ६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. कॉलेजचा सर्व शाखांमिळूनचा निकाल ८७.९४ टक्के लागला. विज्ञान शाखेत प्रणाली बडगुजर हिने ८५.५३ टक्के गुण मिळवून प्रथम क्र मांक पटकावला. भक्ती सजगुरे हिने ८४.७१ टक्के मिळवून द्वितीय, इशांत क्षत्रिय याने ८२.३० टक्के गुण मिळवत तृतीय क्र मांक मिळविला. कला शाखेत निमता बुरकुले हिने ७५.५३ टक्के गुण मिळवून प्रथम क्र मांक मिळविला. चांदणी पवार (७२.१५ टक्के) दुसरी, तर काजी राहिल व काजल बैरागी (६५.०७ टक्के) यांनी संयुक्त तृतीय क्र मांक पटकावला. वाणिज्य शाखेत प्रथम क्र मांक ऊर्मिला प्रजापती हिने ८२.०७ टक्के गुण मिळवून पटकावला. द्वितीय क्र मांक विपुल राठोड (७९.५३ टक्के) याने, तर निकिता बोरसे ७०.१५ टक्के गुण मिळवून तृतीय क्र मांकाने उत्तीर्ण झाली.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८