शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी १० हजार ४०५ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:53 IST

ंमालेगाव : तालुक्यातून दहावीचे १३ हजार ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी तालुक्यात केवळ १० हजार ६४० जागा आहेत. त्यामुळे दोन हजार ४०५ विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. साहजिकच अकरावीसाठी तालुक्याबाहेरील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देमालेगाव : उत्तीर्ण १३ हजार; दोन हजार जणांचा प्रवेशाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : तालुक्यातून दहावीचे १३ हजार ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी तालुक्यात केवळ १० हजार ६४० जागा आहेत. त्यामुळे दोन हजार ४०५ विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. साहजिकच अकरावीसाठी तालुक्याबाहेरील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.प्रवेशप्रकिया सुरू झाल्याने विद्यार्थीमहाविद्यालयांमध्ये गर्दी करत आहेत. नाशिक शहरवगळता जिल्ह्यासाठी अकरावी प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, बेस्ट आॅफ फाइव्हच्या गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत, क्षमतेपेक्षा जादा प्रवेश देऊ नये, कोरोना परिस्थितीमुळे सोशल डिस्टन्स, सॅनिटायजेशनचे नियम पाळावेत अशा सूचना जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी दिल्या.जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या आॅनलाइन झूम बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच जात प्रमाणपत्रासाठी अर्ज नाकारूनये, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जात ग्राह्य धरावी, ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य आहे त्यांनी विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्ज स्वीकारावेत, अशीही माहिती दिली. यावेळी नोडल अधिकारी फ्रान्सिस चव्हाण, प्रा. वैभव सरोदे यांनी सहाय्य केले. मालेगाव तालुक्यातूनदहावीला एकूण १३,०४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी मालेगाव शहर व ग्रामीण प्रवेशाची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे जिल्हा सचिव प्रा. अनिल महाजन यांनी दिली.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी