शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यातील 10 अहवाल पॉझीटीव्ह; 9 कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 19:15 IST

येवला : तालुक्यातील प्रतिक्षेतील 47 अहवालांत 14 अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. यात 4 बोहरील असून 10 अहवाल शहरासह तालुक्यातील आहेत. तर तालुक्यातील 9 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.

येवला : तालुक्यातील प्रतिक्षेतील 47 अहवालांत 14 अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. यात 4 बोहरील असून 10 अहवाल शहरासह तालुक्यातील आहेत. तर तालुक्यातील 9 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.बाधितांमध्ये येवला संतोषी माता मंदिर येथील 23 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय महिला, गोविंद नगर येथील 57 वर्षीय पुरूष, डीजीरोड येथील 48 वर्षीय महिला, 60 व 54 वर्षीय पुरूष, पाटीलवाडा येथील 44 वर्षीय महिला, तालुक्यतील अंदरसुल येथील 25 वर्षीय महिला, पारेगाव येथील 34 वर्षीय पुरूष, आडगाव रेपाळ येथील 43 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. दरम्यान, आरोग्य यंत्रणेने बाधितांच्या संपर्कातील 14 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.नाशिक रूग्णालयातून दोन, बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून चार तर नगरसुल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून तीन असे एकूण 9 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 764 झाली असून आजपर्यंत 643 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत 46 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (?क्टीव्ह) रूग्ण संख्या 75 असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल