शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जिल्ह्यात दिवसभरात आढळले १ हजार ४१९ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 02:07 IST

नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. बुधवारी (दि.९) दिवसभरात १ हजार ४१९ रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४७ हजार ७४४ इतकी झाली आहे. मंगळवारी २० तर बुधवारी १८ रुग्ण दगावल्याने बळींचा एकूण आकडा ९९१वर पोहोचला आहे.

नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. बुधवारी (दि.९) दिवसभरात १ हजार ४१९ रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४७ हजार ७४४ इतकी झाली आहे. मंगळवारी २० तर बुधवारी १८ रुग्ण दगावल्याने बळींचा एकूण आकडा ९९१वर पोहोचला आहे. दिवसभरात ५६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मृतात शहरातील नऊ, ग्रामीणचे आठ तर मालेगावातील एका रुग्णाचा समावेश आहे.बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात १ हजार ४५३ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार १७७ रु ग्ण शहरातील आहेत.नाशिकच्या बाधितांची एकूण संख्या ३२ हजार ८९३ झाली आहे, ग्रामीणचा आकडा ११ हजार ६२८ इतका झाला आहे. शहरात आतापर्यंत २६ हजार ८८६, तर ग्रामीणमध्ये ८ हजार २८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मालेगाव मनपा हद्दीत रुग्णसंख्या २ हजार ९७७ इतकी असून, त्यापैकी २ हजार २६३ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी शहरात एकूण ९७२, ग्रामीणमध्ये ४१३ तर मालेगावात ३४ रुग्ण आढळले. जिल्ह्यात ३७ हजार ६३९ रुग्ण बरे झाले आहेत., तर ९ हजार ११४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. १ हजार ९५० रुग्णांचे चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या