शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीसाठी १५ पर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:51 IST

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत असून, महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

नाशिक : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत असून, महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि.१५) पर्यंत नियमित शुल्कासह तर विलंब शुल्कासह अर्ज करण्यास १६ ते ३० नोव्हेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे.महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२० मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, याबाबत परिषदेच्या संकेतस्थळावर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार नियमित शुल्कासह पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेकरीता शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व आॅनलाइन शुल्क भरण्यासाठी १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्यास १६ ते ३० नोव्हेंबरपर्यंत संधी आहे. अतिबिलंब शुल्कासह १ ते १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. तर अतिविशेष विलंब शुल्क भरून १६ ते ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. मात्र, ३१ डिसेंबर २०१९ नंतर कोणत्याही परिस्थितीत आॅनलाइन अथवा आॅफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार नाही.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थी