शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
7
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
8
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
9
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
10
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
11
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
12
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
13
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
14
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
15
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
17
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
18
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
19
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

जिल्हा परिषद बांधकाम समिती अखेर उपाध्यक्ष राम रघुवंशींकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 17:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महत्वाची मानली जाणारी अर्थ व बांधकाम समिती अखेर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महत्वाची मानली जाणारी अर्थ व बांधकाम समिती अखेर उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्या वाट्याला आली. अभिजीत पाटील यांच्याकडून या दोन्ही समित्या रघुवंशी यांच्याकडे आल्या. तर पाटील यांना कृषी व पशुसंवर्धन समिती देण्यात आली. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेपासूनच शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अर्थ व बांधकाम समितीची मागणी केली होती.परंतु राजकीय घडामोडी होऊन ही समिती काँग्रेसकडेच राहत ती अभिजीत पाटलांना देण्यात आली होती. तेंव्हापासून जिल्हा परिषदेत राजकीय घडामोडी सुरू होत्या. अखेर आजच्या सभेत अ‍ॅड.रघुवंशी यांच्याकडे बांधकाम समिती आल्याने राजकीय नाराजी नाट्य काही प्रमाणात संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. सभा अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह सर्व विषय समिती सभापती व सदस्य उपस्थित होते.