शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात छेडखानीवरून युवकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 11:09 IST

नंदुरबार : युवकाविरुद्धही विनयभंगाचा गुन्हा दाखल

नंदुरबार : बहिणीची छेड काढल्याच्या रागातून चौघांनी युवकास बेदम मारहाण करीत त्याला चालत्या बसखाली फेकण्याचा प्रय} केल्याची घटना नंदुरबारात धुळेनाका परिसरात घडली. याच प्रकरणी मारहाण झालेल्या युवकाविरुद्धही मुलीची छेडछाड व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे चौफुली परिसरात राहणारा राजू दिनेश मंगळे (18) या युवकाने विक्की भोई, रा.गवळीवाडा या युवकाच्या बहिणीची छेड काढल्याचा आरोप करीत त्याला जाब विचारला. त्यातून विक्की भोई व इतर तिघांनी त्याला धुळेनाका परिसरातील संत गोरोबा कुंभार चौकात गाठून बेदम मारहाण केली. दगडाने मारून जखमी केले. त्यानंतर त्याला चालत्या बसखाली फेकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजू मंगळे याच्या फिर्यादीवरून विक्की भोई, कृष्णा व इतर दोनजण अशांविरुद्ध शहर पोलिसात जिवे ठार मारण्याचा प्रय} केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार सुनील बि:हाडे करीत आहे.दरम्यान, याच प्रकरणी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जखमी राज दिनेश मंगळे या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोडाईमाता यात्रेत 13 रोजी अल्पवयीन मुलगी फिरत असतांना तिच्याशी लगट करून विनयभंग केला. यापूर्वीही अर्थात गेल्या दोन महिन्यांपासून अल्पवयीन मुलीला त्रास देत असल्याचे मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत राज दिनेश मंगळे, रा.हनुमान हिल, धुळे चौफुली याच्याविरुद्ध शहर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस उपनिरिक्षक योगिता पाटील करीत आहे.