शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

मैदानात व्यायाम करता येणार, जीम मात्र बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मिशन बिगीन अगेन या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा काही बाबींना सूट दिली आहे. इतर नियम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मिशन बिगीन अगेन या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा काही बाबींना सूट दिली आहे. इतर नियम व निर्देश पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असल्याचे या नव्या आदेशात म्हटले आहे.लॉकडाऊनच्या चालू टप्प्याअंतर्गत मिशन बिगीन अगेन सुरू करण्यात आले आहे. त्यात विविध बाबींना सूट देण्यात आली आहे. जिल्ह्यात यापूर्वी दिलेल्या सूट व निर्बंध कायम ठेवून या नवीन बाबींचा समावेश करण्यात येणार आहे. याबाबत दिलेल्या निर्देशात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी म्हटले आहे की, मिशन बिगीन अगेन अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात बाहेरील आवारात/मैदानात व्यायाम करण्याची परवानगी असेल. मात्र यावेळी व्यायामाचे कोणतेही साहीत्य, गार्डन मधील जीम, ओपन एअरजीम वापरता येणार नाही.शैक्षणिक संस्थाचे (शाळा,कॉलेज,विद्यापीठ) कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकविण्याव्यतिरिक्त इतर गोष्टीसाठी कार्यालयीन कामकाज सुरु ठेवू शकतात. त्यात ई-कन्टेंट विकसीत करणे, उत्तर पत्रिकांचे मुल्यमापन आणि निकाल जाहीर करणे यांचा समावेश राहणार असल्याचेही आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.