शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

काँग्रेसच्या मेळाव्यात पदाधिका:यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:04 IST

उपक्रम : चेल्ला वामशी चांदरेड्डी यांचे मार्गदर्शन

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा काँगेसचा बालेकिल्ला राहिला आह़े यामुळे येत्या विधानसभा आणि निवडणूकीत एकजुटीने काम करत बालेकिल्ल्यावर काँग्रेस ध्वज फडकावण्यासाठी कार्यकत्र्यानी सज्ज व्हावे असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्र  विभागाचे सहप्रभारी चेल्ला वामशी चांदरेड्डी यांनी केल़े शहरातील बाजार समिती आवारात त्यांच्या उपस्थित काँग्रेस कार्यकत्र्याचा मेळावा घेण्यात आला़ यावेळी माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत, आमदार क़ेसी़पाडवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, माजीमंत्री अॅड़पद्माकर वळवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामकांत सनेर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड़ राम रघुवंशी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हिरा पाडवी, प्रकाश सोनवणे, प्रा़ वाय़जी़ पाटील यांच्या जिल्हा आणि तालुकास्तरावरचे पदाधिकारी उपस्थित होत़े मेळाव्यात चांदरेड्डी यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात आला़ यात कार्यकत्र्यानी बूथ, ब्लॉक आणि मंडळनिहाय केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला़ प्रामुख्याने मतदार नोंदणी आणि पक्षाच्या धोरणांच्या प्रचार प्रसारावर चर्चा झाली़ सचिव चांदरेड्डी यांनी नुकतीच तीन राज्यात काँग्रेस पक्षाला सत्ता प्राप्त झाली आह़े हे यश महत्त्वाचे असून येत्या वर्षात होणा:या निवडणूकांसाठी सर्वानीच सज्ज राहण्याचे आवाहन केल़े काँग्रेसच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी कार्यकत्र्याकडून आढावा घेत माहिती सादर केली़