शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

महिला महाविद्यालयाची नॅक समितीकडून पाहणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा तालुका एज्युकेशनल अॅण्ड को-ऑपरेटीव्ह एज्युकेशनल सोसायटी  संचलित वरिष्ठा कला महिला महाविद्यालयाची नॅक समितीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा तालुका एज्युकेशनल अॅण्ड को-ऑपरेटीव्ह एज्युकेशनल सोसायटी  संचलित वरिष्ठा कला महिला महाविद्यालयाची नॅक समितीने दोन दिवस पाहणी केले.या समितीत अध्यक्ष डॉ.एस.पी.अलगुर, समन्वयक डॉ.परवीन पंडित, सदस्या डॉ.हीना पटेल यांचा समावेश होता. समितीने पहिल्या दिवशी महाविद्यालयाच्या विविध विभागांना भेटी दिल्या. दुस:या दिवशी झालेल्या बैठकीत महिला महाविद्यालय चालविताना कोणकोणत्या अडचणी येतात व त्याच्यावर कशाप्रकारे मात करता येते याबाबत पिअर टीमने चर्चा केली. प्राध्यापक वर्ग कशाप्रकारे कार्यभार सांभाळतात याबद्दल सविस्तर चर्चा केली. त्यानंतर पिअर टीमने महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील यांना नॅकचा अहवाल सादर केला. नॅकची श्रेणी मिळाल्यावर हा उघडण्याच्या सूचना दिल्या. नॅक समितीच्या दोन दिवस चाललेल्या या तपासणीसाठी प्रा.राजेंद्र निकुंभे, प्रा.संतोष तमखाने, प्रा.के.जे. अनपट, प्रा.मंगला चौधरी, प्रा.मंगला पाटील, प्रा.रेणुका पाटील, प्रा.किरण माळी, प्रा.नितीश मराठे, प्रा.नेहा जैन, प्रा.जे.आर. पाटील, प्रा.किशोर माळी, प्रफुल्ल पटेल, प्रा.अनिल पाटील यांनी नॅक टीमचे नियोजन केले. तसेच विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचा:यांनी सहकार्य केले.