शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मूलबाळ होत नाही नसल्याने पत्नीचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 11:42 IST

गुन्हा : दुधाळे शिवारातील पतीचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मूलबाळ होत नाही नसल्याने दुसरे लगअ करण्यासाठी पहिल्या पत्नीचा छळ करणा:या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े छळ करणारा संशयित पती दुधाळे शिवारातील विवेकानंद पार्क येथील रहिवासी आह़ेचंदनाबाई किशोर बागुल (27) रा़विवेकानंद पार्क दुधाळे शिवार, नंदुरबार, यांचा विवाह किशोर नथ्थू बागुल रा़ भोरटीपाडा ता़ साक्री जि़धुळे याच्यासोबत जून 2017 मध्ये झाला होता़ विवाहानंतर किशोर याने विवाहात मानपान व हुंडा दिला नाही, पैसे दिले नाहीत या कारणावरून चंदनाबाई यांचा छळ सुरू केला होता़ तसेच मूलबाळ होत नसल्याने दुसरे लगअ करावयाचे आहे, फारकात दे, अशी वेळोवेळी मागणी मानसिक छळ करून मारहाण करत घराबाहेर काढून देत पळसून ता़ नवापूर येथे माहेरी पाठवले होत़े नंदुरबार येथील विवेकानंद पार्क व भोरटीपाडा येथे वर्षभर घडला़ याबाबत चंदनाबाई यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद देत किशोर बागुल, सासरे नथ्थू राजाराम बागुल, मंगला गोदीराम बागुल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आह़े