शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 12:44 IST

दुर्गम भागात घटना : कु:हाडीच्या दांडय़ाने मारहाण

नंदुरबार : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून केल्याची घटना ओघाणीचा गुंबालआंबापाडा ता़ अक्कलकुवा येथे घडली़ 5 जून रोजी पतीन बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी पत्नीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला़  ओघाणीचा गुंबालआंबापाडा येथील गणेश सिंगा पाडवी याने 5 जून रोजी पहाटेच्या सुमारास चारित्र्याचा संशय घेत पत्नी शेवंतीबाई गणेश पाडवी हीला मारहाण करण्यास सुरूवात केली़ मारहाणीदरम्यान त्याने घरातील लाकडी कु:हाडीचा दांडा शरीरावर जागोजागी मारला़ तसेच शेवंतीबाईच्या दंडावर चावा घेत तिचे रक्त पिऊन दोराने मारहाण केली़ लाकडी दांडय़ामुळे मुका मार लागल्याने शेवंतीबाई हीची प्रकृती गंभीर झाली होती़ तिच्या कुटूंबियांनी तिला तात्काळ नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल केले होत़े दरम्यान उपचार सुरू असताना महिलेचा शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला होता़ या घटनेची नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात नोंद होऊन शनिवारी मोलगी पोलीस ठाण्यात तो वर्ग करण्यात आला़ याबाबत मानसिंग पारशी वळवी रा़ सल्लीबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश सिंगा पाडवी याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस निरीक्षक पंडीतराव सोनवणे करत आहेत़