शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पतीला बांधून ठेवत पत्नी व सासरच्यांनी एटीएमसह घराची कागदपत्रे केली लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:25 IST

नंदुरबारातील घटना :पतीची पोलीसात फिर्याद

नंदुरबार : कौटूंबिक वादातून ओढणी आणि रुमालाने बांधून ठेवत पत्नी व सासरच्यांनी एटीएम कार्ड आणि घराची कागदपत्रे चोरुन नेल्याची फिर्याद पतीने पोलीसात दिली आहे़ शहरातील कोरीट रोडवरील जमनादास पार्कमध्ये ही १० नोव्हेंबर २०१८ रोजी ही घटना घडली होती़श्रीकृष्ण दुर्बलराम कुमार यांचे त्यांच्या पत्नीसोबत कौटूंबिक वाद झाले होते़ यातून त्यांच्या पत्नी सरीता भारती, सासरे रामनिवास, सासू उषादेवी, शालक शेखर व शालकाचा नातेवाईक शैलेंद्र चौधरी सर्व रा़ राजस्थान यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये श्रीकृष्ण कुमार यांना बेदम मारहाण केली होती़ यावेळी पत्नी सरिता भारती यांनी जिन्याला बांधून ठेवत त्यांच्या खिशातील एटीएम व घरातील धनादेश, इतर दस्तावेज आणि मूळ कागदपत्रे सोबत नेली होती़ याप्रकरणी पिडित पती श्रीकृष्ण कुमार यांनी शहर पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता़ यादरम्यान मारहाण झाल्याची व्हिडिओ क्लिप त्यांना मिळून आल्यानंतर त्यांनी ती पोलिसात दिल्यानंतर संशयितांविरोधात श्रीकृष्ण दुर्बलराम कुमार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोेलीस उपनिरीक्षक पी़पी़सोनवणे करत आहेत़दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार व पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी पिडित श्रीकृष्ण कुमार याची भेट घेत माहिती घेतली होती़गुन्हा दाखल करण्यात आलेले संशयित आरोपी हे राजस्थान येथे निघून गेल्याची माहिती देण्यात आली आह़े