शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

संत दगा महाराज दिंडीचे शहरात जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:16 IST

चौपाळे ते आशा : यंदाचे २६ वे वर्ष

नंदुरबार : चौपाळे ता.नंदुरबार येथून निघालेल्या संत दगाजी महाराज यांच्या पालखी दिंडीचे शहरात जल्लोेषात स्वागत करणत आले़ चौपाळे ते समाधीस्थळ आशा (गुजरात) यादरम्यान काढलेल्या या दिंडीत शेकडो भाविक सहभागी झाले आहेत़संत दगा महाराज यांच्या स्मृतीनिमित्त भक्तपरिवाराकडून चौपाळे ते आशा ही पायी दिंडी काढण्यात येते़ दिंडीचे यंदाचे २६ वे वर्ष आहे़ बुधवारी सकाळी चौपाळे येथून निघालेल्या दिंडीचे शहरातील मोठा मारुती मंदिरात आगमन झाले. याठिकाणी संतोष चैैतन्य महाराज यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित दिली़ दिंडीचे चौधरी व रघुवंशी परिवाराकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातील विविध मार्गावरुन दिंडी मार्गस्थ झाली़ जागोजागी दिंडीतील पालखीचे पूजन करण्यात आले. दिंडीच्या आगमनाने शहरात चैैतन्य निर्माण झाले होते़ सहभागी भाविक सात दिवस पायी चालून १७ एप्रिल रोजी गुजरात राज्यातील आशा येथील निलोर्भी आश्रमात पोहोचणार आहे़ याठिकाणी १८ एप्रिल रोजी सकाळी नर्मदा नदीचे पूजन, जलाभिषेक व संत दगा महाराजांची आत्मज्योत विसर्जन करण्यात येऊन पादुका पूजन होणार आहे़ राम नामाचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या गजरात हे भाविक रवाना झाले आहेत़