शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आठवडय़ातून तासभर पाणीपुरवठा : कोळदा गावाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:08 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : नंदुरबार तालुक्यातील कोळदे येथे भीषण पाणीटंचाईची समस्या जाणवत आह़े गावात यंदाच नव्हे तर गेल्या 14 वर्षापासून आठवडय़ातून एक दिवस तेही एक तासच पाणीपुरवठा होत असतो़ त्यामुळे दुपारी पाणी येण्याच्या वेळी हातपंपावर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांच्या रांगा लागत असल्याची स्थिती निर्माण होत आह़े नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात मोडणा:या ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : नंदुरबार तालुक्यातील कोळदे येथे भीषण पाणीटंचाईची समस्या जाणवत आह़े गावात यंदाच नव्हे तर गेल्या 14 वर्षापासून आठवडय़ातून एक दिवस तेही एक तासच पाणीपुरवठा होत असतो़ त्यामुळे दुपारी पाणी येण्याच्या वेळी हातपंपावर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांच्या रांगा लागत असल्याची स्थिती निर्माण होत आह़े नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात मोडणा:या कोळदा, लहान शहादे, समशेरपूर आदी गावांमध्ये प्रचंड पाण्याची टंचाई निर्माण होत असत़े विशेषत कोळदा गावात गेल्या अनेक वर्षापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आह़े या ठिकाणी आठवडय़ातून केवळ एकच दिवस तेही तासभर पाणी येत असत़े  त्यातच पाण्याचा दाबसुध्दा कमी असल्याने एक कळशी भरण्यासाठी साधारणत पाऊन तास लागत असतो़ त्यामुळे तोवर इतर ग्रामस्थांकडून भांडय़ांच्या रांगा लावण्यात येतात़ या गावात पाणी योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आह़े सोबत पावसाचेही प्रमाण अत्यल्प असल्याने या गावाला दुष्काळाचे वरदानच लाभले असल्याचे ग्रामस्थ खेदाने सांगतात़ दरम्यान, या ठिकाणची पाणी पातळी सुमारे 900 फुटांर्पयत खोल गेली आह़े त्यामुळे कुपनलिका करणेही ग्रामस्थांना जोखमीचे ठरत आह़े पाणी नाही लागले तर कुपनलिकेसाठी लागणारा खर्चही वाया जाण्याची भिती असत़े परिसरात हातपंपाची संख्याही कमी आह़े परिणामी एका हातपंपावर 40 ते 50 ग्रामस्थांची गर्दी होताना दिसून येत असत़े त्यामुळे काही वेळा पाणी भरण्याच्या वादातून ग्रामस्थांमध्येच वाद होतानाही दिसून येतात़ गावात पाणीटंचाई असल्याने येथील महिलांकडून पाण्यासाठी लगतच्या गावात वणवण करण्यात येत असत़े भर उन्हात डोक्यावरुन पाण्याचे भांडी वाहून न्यावे लागत असत़े