शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वरखेडीचा पुल ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 12:19 IST

अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्ग : पुलाच्या स्ट्ररल ऑडीटची मागणी

वाण्याविहीर : अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावरील अक्कलकुवा ते सोरापाडापासूनजवळच असलेल्या वरखेडी नदीवरील पुल जीवघेणा ठरू पाहात आहे. पहिल्याच पावसात वरखेडी येथील नदी पुलावर जीवघेणे खड्डे पडल्याने पुलाची दयनिय अवस्था झाली आहे. या महार्गावर वाहनाची नेहमीच वर्दळ असते.रस्त्यात खड्डे की, खड्डयात रस्ता हेच वाहनचालकांना समजत नसल्याने खड्डे टाळण्याच्या प्रय}ात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाने गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश असे तीन राज्य जोडले गेले आहेत. गुजरात राज्यातून अवजड सामग्री महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शहरांमध्ये जात असल्याने अवजड वाहने रात्रंदिवस ये-जा करीत असतात. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा  अधीक  क्षमतेची वाहने या महार्गावरून जात असल्याने रस्ता लवकर खराब होतो. तसेच वरखेडी नदीवरील पुलाची दिवसेंदिवस  दुरवस्था होत असून, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना करण्यात येत नाही. यासाठी लवकरात लवकर अंकलेश्वर-ब:हाणपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणे गरजेचे आहे. बारडोली, व्यारा, सोनगड व नवापूरकडून मध्यप्रदेशात जाणारी सर्व वाहने या मार्गाने जात असल्याने या मार्गावर नियमित वाहतुकीचा खोळंबा होतो. सध्या हा राज्य मार्ग असल्याने या मार्गाची वाहतूक क्षमता नऊ ते 15 टन वजन वाहून नेण्याची आहे. मात्र या मार्गावरून 25 टनांची अवजड वाहने जात असल्याने सातत्याने हा मार्ग खराब होतो. या मार्गावरील वाहतूक ही राष्ट्रीय महामार्गाच्या बरोबरीची असल्याने सद्य:स्थितीतील रस्ता हा कमी पडत असल्याने या मार्गाचे लवकरात लवकर चौपदरीकरण करण्यात यावे जेणेकरून सर्व समस्या सुटू शकतील. त्यामुळे संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून वरखेडी नदीपुलाची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.