शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

वाण्याविहीरला दोन लाखांचे सीसीटीव्हीचे सेट चोरटय़ांनी केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमे:याचे दोन लाख रुपये किंमतीचे दोन सेट चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना 25 रोजी रात्री वाण्याविहीर शिवारात घडली.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय वाण्याविहिर शिवारात सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत आहेत. या यंत्रणेतील दोन सेटच चोरटय़ांनी चोरून नेले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमे:याचे दोन लाख रुपये किंमतीचे दोन सेट चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना 25 रोजी रात्री वाण्याविहीर शिवारात घडली.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय वाण्याविहिर शिवारात सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत आहेत. या यंत्रणेतील दोन सेटच चोरटय़ांनी चोरून नेले. 25 रोजी रात्री ही घटना घडली. दोन लाख रुपये किंमतीचे दोन कॅमे:यांचे सेट असल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत सुरक्षा रक्षक राहुल नामदेव राठोड यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार नाईक करीत आहे.