शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

मतदार यादी पुर्नरिक्षणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा पात्र वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा पात्र वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी व १ जानेवारी २०२० रोजी वयाचे १८ वर्ष पुर्ण करणाऱ्यांसाठी मतदान यादी पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जिल्ह्याभरात राबविण्यात येणार असून जास्तीत जास्त नवीन तरुण मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमानुसार १५ एप्रिल पर्यंत मतदार यादीवर दावे व हरकती स्विकारण्यात येतील. मतदार नोंदणीसाठी २८ व २९ मार्च तसेच ११ व १२ एप्रिल रोजी विशेष मोहीम राबविण्यात येईल. ३० एप्रिल पुर्वी दावे व हरकती निकालात काढण्यात येतील. अंतिम मतदार यादी १५ मे रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त नव मतदारानी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.