शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वाहन विक्रीच्या अमिषाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : तालुक्यातील कुकराण येथील एकाला ओलएक्स अ‍ॅपवर वाहन खरेदी करण्याचे अमिष देत त्याच्याकडून आॅनलाईन पद्धतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : तालुक्यातील कुकराण येथील एकाला ओलएक्स अ‍ॅपवर वाहन खरेदी करण्याचे अमिष देत त्याच्याकडून आॅनलाईन पद्धतीने १ लाख ४० हजार रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी नवापुर पोलीस अज्ञात ‘ठगा’विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे़कुकराण येथील विपुल साकऱ्या गावीत या युवकाला चारचाकी वाहन खरेदी करावयाचे असल्याने त्याने ओलएक्स अ‍ॅपवर माहिती घेतली होती़ दरम्यान १ ते २५ डिसेंबर २०१९ या कालावधीत त्याने पसंत केलेल्या वाहनाची अ‍ॅपद्वारे किंमत ठरवून एकाने विपुल सोबत संपर्क केला होता़ दरम्यान सौदा ठरुन १ लाख ४० हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले होते़ वाहन विक्री करणाºयाने भूलथापा दिल्याने विपुल गावीत याने संबधिताच्या बँक खात्यात १ लाख ४० हजार रुपयांची रक्कम जमा करुन दिली होती़ यानंतर वाहन मिळेल अशी अपेक्षा होती़ परंतू वाहन न मिळाल्याने त्याने वाहनविक्रेत्यासोबत संपर्क करण्यास सुरुवात केली होती़ यावेळी देण्यात आलेले सर्व मोबाईल नंबर बंद केल्याने प्रतिसादच मिळत नव्हता़ वाहनखरेदीत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने विपुल गावीत याने पोलीस अधिक्षकांकडे अर्ज दाखल करुन माहिती दिली होती़ त्याची दखल घेत पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर कारवाईला प्रारंभ झाला होता़याबाबत विपुल गावीत याने सोमवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात भामट्याच्या विरोधात नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंपी करत आहेत़