शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात ग्रंथालय कर्मचा-यांचे विविध मागण्यांसाठी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 12:06 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 1 : सार्वजनिक ग्रंथालय कर्मचा:यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.  जिल्हाधिका:यांना निवेदन देखील देण्यात आले.जिल्हा ग्रंथाल संघ व सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातील ग्रंथालय कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. त्यात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. दर चार वर्षानी ग्रंथालयांच्या अनुदानात दुपटीने वाढ अपेक्षीत असतांना फक्त आश्वासने दिली गेली, त्याचे पालन होत नाही. सार्वजनिक वाचनालयांच्या प्रश्नासाठी चार वर्षापासून केवळ सकारात्मक असल्याचे शासनाने  कोरडे आश्वासन दिले आहे. कर्मचा:यांसाठी वेतनश्रेणी व सेवाशर्थी या संबधीचे व्यंकप्पा पत्की समितीचा अहवाल मंजुर करून त्याची अंमलबजावणी करावी. नवीन ग्रंथालयांच्या मान्यता प्रक्रिया चालू करून गाव तेथे ग्रंथालय सुरू करावे. विद्यमान ग्रंथालयांच्या श्रेणीत वाढ करून अर्थात दर्जा बदल तात्काळ करावा. परिक्षण अनुदान एप्रिल 2017 पासून तिप्पट करावे व ग्रंथालय कायद्यात काळानुरूप सुधारणा करावी आदी मागण्यांचा त्यात समावेश   आहे. धरणे आंदोलनात जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. पीतांबर सरोदे, उपाध्यक्ष रमाकांत पाटील, सार्वजनिक ग्रंथालय  कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सुधीर साळुंखे,  सुलभा महिरे ,नरेंद्र पाटील, सुदाम राजपूत, सदाशिव माळी,विनोद पाटील, भरत गवळे, परेश राजपूत, अंबालाल निकुंभे, मीनाक्षी मगरे, ज्योती पाटील, कृष्णा ठाकरे, सुधीर साळुंखे, संजय देसले, काझी पाटील, संतोष पावरा, दिलीप पावरा, काझी निहाल, राकेश पवार, राजेश पाटील ,रामकृष्ण पाटील, जितेंद्र पाटील ,राजू ठाकरे यांनी सहभाग घेतला.