शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वाघर्डे येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील वाघर्डे गावाजवळ गोमाई नदीच्या पात्रात ग्रामस्थांनी श्रमदानातून सुमारे 300 फुट लांबीचा वनराई बंधारा साकारला. या बंधा:यात अडविलेल्या पाण्याचा विहिरी व कुपनलिकांना फायदा होणार असल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले. शहादा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सामाजिक संस्था व लोकसहभागातून नदी-नाले नांगरटी, गाळ काढणे आदी कामे झाल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील वाघर्डे गावाजवळ गोमाई नदीच्या पात्रात ग्रामस्थांनी श्रमदानातून सुमारे 300 फुट लांबीचा वनराई बंधारा साकारला. या बंधा:यात अडविलेल्या पाण्याचा विहिरी व कुपनलिकांना फायदा होणार असल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले.शहादा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सामाजिक संस्था व लोकसहभागातून नदी-नाले नांगरटी, गाळ काढणे आदी कामे झाल्याने पाणी अडविले जाऊन जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रा.सखाराम मोते यांनी ओझर्टा येथील तरुण व ग्रामस्थांच्या सहकार्याने वाघर्डे गावाजवळ गोमाई नदीच्या पात्रात सुमारे 300 फुट लांबीचा वनराई बंधारा साकारला. प्लॅस्टीकच्या बॅगमध्ये रेती भरून हा बंधारा तयार करण्यात आला आहे. या बंधा:यात अडविलेल्या पाण्याचा ओझर्टा, जाम, वाघर्डे, चिखली, भोरटेक आदी गावांना फायदा होणार आहे. या पाण्यामुळे विहिरी व कुपनलिकांची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार असल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले.