शिबिरात केंद्रप्रमुख सुरेश भदाणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. योगेश वळवी, डॉ. हनिफ अन्सारी, आरोग्य सहायक राजेंद्र परदेशी, वामन पाडवी, सुनीता कोकणी, संदीपा वसावे, प्रमिला गावीत, रंजना गावीत, सरपंच अर्चना प्यारीलाल कोकणी, ग्रामसेविका रेखा ठाकरे, तलाठी किशोर कोकणी, डीएम फेलो राहुल बिडवे, ग्रामपंचायत सदस्य मंगलाबाई सत्तरसिंग चौरे, ग्रामपंचायत सदस्य दिनेश कोकणी, ग्रामपंचायत सदस्य योगेश महाले, पोलीसपाटील शर्मिला सुनील गावीत, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक रघुनाथ बागुल, धनंजय पाटील, रवींद्र पवार, फत्तेसिंग वळवी, मोहन जगताप, रामसिंग वसावे, प्रवीणदास कोकणी, सुभाष कोकणी, ग्रामपंचायत शिपाई अरुण कोकणी, रोजगार सेवक फत्तेसिंग कोकणी, जलसेवक दिलीप कोकणी, संगणक परिचालक दिनेश कोकणी, अंगणवाडी सेविका लीलाताई कोकणी व कुसूम कोकणी, गटप्रवर्तक लता गावीत, ग्रामस्थ हिरामण महाले आदींनी परिश्रम घेतले.
खोलविहीर येथे लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST