शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘मिलीडुबिया’द्वारे व्यावसायिक शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 20:29 IST

आंतरपिक : दुष्काळी तालुक्यात फुलतंय नंदनवन

ब्राह्मणपुरी : वारंवार सतावणारा दुष्काळामुळे शेतकरी वेगळ्या वाटा शोधून उन्नत शेतीकडे वळत आहेत़ यात ब्राह्मणपुरी ता़ शहादा येथील शेतकऱ्याने मिलीडुबिया नामक झाडांची लागवड सुरु केली असून विविध उत्पादनांसाठी कच्चा माल म्हणून या झाडांना मागणी आहे़ त्यांचा हा कित्ता इतर शेतकरी गिरवत असून यातून व्यावसायिक शेतीवर भर देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे़शहादा तालुक्यातील जवखेडा येथील शेतकरी हिरालाल ओंकार पाटील यांनी १४ एकर क्षेत्रात ५ हजार मिलिडूबिया झाडांची लागवड केली आहे़ चार वर्ष असा दीर्घवेळ घेणाऱ्या मिलीडूबियाच्या झाडांची ३० फूटांपर्यंत वाढ होऊ शकते़ कागद आणि प्लायवूडच्या निर्मितीसाठी मिलीडुबियाच्या लाकडाचा सर्वाधिक उपयोग होतो़ प्रामुख्याने कर्नाटक आणि केरळ राज्यात लागवड होणाºया झाडांची नंदुरबार जिल्ह्यात लागवड करुन त्यापासून उत्पादन घेण्याचा हा पहिलाच प्रयोग असून तो बºयापैकी यशस्वी झाल्याचे जवखेडा शिवारातील हिरालाल पाटील यांच्या शेतात दिसून येत आहे़दीर्घकालीन पिक असल्याने शेतकरी हिरालाल पाटील यांनी झाडांमध्ये आंतरपिकांची लागवड करुन उत्पादन कायम ठेवले आहे़ यातून त्यांना एकरी किमान ४० लाख रुपयांचे उत्पन्न येण्याचा अंदाज आहे़ आंतरपिक म्हणून त्यांनी खरबूज आणि बीट या बहुपयोगी पिकांचा आधार घेतला आहे़ जिल्ह्यातील मिलीडुबिया लागवडीचा हा पहिलाच प्रयोग असल्याने शेतकरी वेळावेळी भेट देत माहिती घेत आहेत़ मिलीडुबियाच्या लागवडीबाबत माहिती देताना हिरालाल पाटील यांनी सांगितले की, एका कार्यशाळेत पहिल्यांदा मिलीडुबिया लागवडीची माहिती मिळाली होती़ यानंतर कर्नाटक राज्यातून प्रत्येकी एक फूट उंचीचे ५ हजार रोपे मागवून त्यांची लागवड केली होती़ आजअखेरीस रोपांचे वय हे १३ महिने झाली असून त्यांची उंची ३० फूटांपर्यंत पोहोचली आहे़