शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

उमज माता यात्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 13:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील उमज मातेच्या यात्रोत्सवात गुरुवारी मोठय़ा संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती़ यात नवस फेडणा:यांची संख्या मोठी होती़ सुमारे आठवडाभर चालणा:या या यात्रोत्सवाला जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून भाविक येत असतात़ यात्रोत्सवात व्यावसायिकांनीही आपली दुकाने थाटली होती़शिंदे येथील 100 वर्षापासूनचे स्वयंभू असे उमज मातेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील उमज मातेच्या यात्रोत्सवात गुरुवारी मोठय़ा संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती़ यात नवस फेडणा:यांची संख्या मोठी होती़ सुमारे आठवडाभर चालणा:या या यात्रोत्सवाला जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून भाविक येत असतात़ यात्रोत्सवात व्यावसायिकांनीही आपली दुकाने थाटली होती़शिंदे येथील 100 वर्षापासूनचे स्वयंभू असे उमज मातेचे देवस्थान आह़े या यात्रोत्सवात परिरातूनच नव्हे तर जिल्ह्यातील कान्याकोप:यातून भाविक मोठय़ा संख्येने हजेरी लावत असतात़ 100 वर्षापूर्वी शिंदे व खोडसगाव येथील गावक:यांची भक्ती पाहून उमज माता शिंदे खोडसगाव रस्त्यावर प्रकट झाली अशी अख्यांयीका सांगितली जात़े मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून उमज मातेला मानले जात़े भाविकांची मनोकामना पूर्ण झाली तर मंदिर परिसरात जिवंत बोकड व कोंबडय़ा सोडण्याची येथील जूनी प्रथा आह़े यात्रेनिमित्त ग्रामस्थांकडून गाव दिवाळीचे आयोजन करण्यात येत असत़े तसेच तगतरावाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येत असत़े या तगतरावाचे ग्रामस्थ स्वागत करुन पुजा करीत असतात़ सायंकाळी मंदिरावर लाकडी घोडे चढविण्यात आले होत़े येथे दरवर्षी ज्या भाविकांची मनोकामना पूर्ण झाली आह़े ते भाविक लाकडी घोडे बनवून वाजत गाजत मंदिरावर ते घोडे चढवत असतात़ शेजारीच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील जलदेवता मंदिरा आह़े याठिकाणीदेखील भाविकांनी गर्दी केली होती़