शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात दोघा शिक्षणाधिका:यांसह 31 शिक्षकांवर फसवूणकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग युनिट अंतर्गत जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रांद्वारे नियुक्ती मिळवणा:या 31 शिक्षकांसह दोघा शिक्षणाधिका:यांविरोधात फसवूणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े गुरूवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला़ अपंग युनिटमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी जिल्ह्यातील 71 जणांनी शासनाचे बोगस नियुक्ती आदेश व इतर कागदपत्रे जिल्हा परिषदेत सादर केली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग युनिट अंतर्गत जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रांद्वारे नियुक्ती मिळवणा:या 31 शिक्षकांसह दोघा शिक्षणाधिका:यांविरोधात फसवूणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े गुरूवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला़ अपंग युनिटमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी जिल्ह्यातील 71 जणांनी शासनाचे बोगस नियुक्ती आदेश व इतर कागदपत्रे जिल्हा परिषदेत सादर केली होती़ या कागदपत्रांची व आदेशाची कुठलीही शहनिशा न करता, तत्कालीन शिक्षणाधिकारी अरूण पाटील व तेजराव गाडेकर यांच्यासह इतरांनी नियुक्तीचे आदेश देण्यासाठी प्रक्रिया राबवली़ जिल्हा परिषदेने चौकशी करून गुरूवारी रात्री उशिरा नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यावरून अरूण पाटील व तेजराव गाडेकर यांच्यासह कक्षाधिकारी हितेश गोसावी, आऱबी़वाघ, नर्मदा राऊत, व कोळी यांच्यासह 31 शिक्षकांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण करत आहेत़