शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार आगाराला मिळाल्या दोन शिवशाही बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खाजगी ट्रॅव्हल्स सोबत स्पर्धा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने नंदुरबार आगाराला दोन शिवशाही बसेस दिल्या आहेत. सध्या नंदुरबार-पुणे या मार्गावर ही बस धावणार आहे. वातानुकुलीतसह सर्व अत्याधुनिक सुविधा या बसमध्ये राहणार आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसपेक्षा खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेस आरामदायी असतात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे प्रवासी सहाजिकच खाजगी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खाजगी ट्रॅव्हल्स सोबत स्पर्धा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने नंदुरबार आगाराला दोन शिवशाही बसेस दिल्या आहेत. सध्या नंदुरबार-पुणे या मार्गावर ही बस धावणार आहे. वातानुकुलीतसह सर्व अत्याधुनिक सुविधा या बसमध्ये राहणार आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसपेक्षा खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेस आरामदायी असतात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे प्रवासी सहाजिकच खाजगी ट्रॅव्हल्सकडे वळतात ही बाब लक्षात घेता महामंडळाने शिवशाही बसेस रस्त्यावर उतरविल्या आहेत.  धुळे विभागाला प्रथमच या बसेस मिळाल्या आहेत. त्यातील दोन बसेस नंदुरबार आगाराला दिल्या गेल्या आहेत. आगाराने नंदुरबार-पुणे मार्गावर ही बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नंदुरबारहून दररोज रात्री साडेआठ वाजता ही बस सुटेल. दोंडाईचा, धुळे, मालेगाव, शिर्डी, नगरमार्गे पुण्याला ही बस जाणार आहे. येण्याचा मार्ग देखील तोच राहणार आहे. या बसचे भाडे 705 रुपये राहणार आहे. 12 वर्षाआतील बालकांना अर्धे भाडे आकारले जाणार असून महामंडळाच्या प्रवाशांसाठी असलेल्या इतर कुठलीही सवलत या बसमध्ये लागू राहणार नाहीत. सध्या केवळ दोनच बस मिळाल्या असल्याने केवळ पुणे मार्गावर त्या धावतील. आणखी बस मिळाल्यावर मुंबई मार्गावर देखील या बस सोडण्यात येणार आहे.