शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

माजी जि.प.सदस्याच्या शेतातून दोन क्विंटल ५३ किलो गांजा जप्त

By मनोज शेलार | Updated: November 3, 2023 17:20 IST

गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

नंदुरबार: माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या सुनिल चव्हाण यांच्या नवानगर, ता.शहादा शिवारातील शेतातून स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने १७ लाख ७४ हजार रुपये किंमतीचा दोन क्विंटल ५३ किलो गांजा जप्त केला. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले सुनिल मेरसिंग चव्हाण (४७) रा.नवानगर यांच्या शेतात गांजाची झाडे लावल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार खेडकर यांना कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने तेथे धाड टाकून तपासणी केली असता केळीच्या शेतात गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले. एकुण दोन क्विंटल ५३ किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १७ लाख ७४ हजार रुपये इतकी आहे. शहादा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबार