शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

विजेचे खांब घेऊन जाणारे भरधाव ट्रॅक्टर उलटल्याने दोनजण ठार

By मनोज शेलार | Updated: March 31, 2024 17:03 IST

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेचे खांब घेऊन मंदाण्याकडे ट्रॅक्टर जात होते. त्यावर मजूर देखील बसले होते. 

नंदुरबार : विजेचे खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने त्याखाली दाबले जाऊन दोनजण ठार झाल्याची घटना शहादा-मंदाणा रस्त्यावर कोळपांढरी दरम्यान शनिवारी सायंकाळी घडली. याबाबत शहादा पोलिसात अपघातान्वये नोंद करण्यात आली आहे. अपघातात मयत झालेल्यांमध्ये श्रावण भीमराव मोहिते (४२) व प्रवीण भिला बिडकर (४१) रा. उजळोद, ता. शहादा यांचा समावेश आहे. 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेचे खांब घेऊन मंदाण्याकडे ट्रॅक्टर जात होते. त्यावर मजूर देखील बसले होते. कोळपांढरी नजीक भरधाव ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे विजेचे खांब ठेवलेली ट्रॉली रस्त्याच्या खाली उलटली. त्याखाली श्रावण मोहिते व प्रवीण बिडकर हे दाबले जाऊन गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर तातडीने परिसरातील नागरिकांनी मदतकार्य केले. दोघांच्या मृतदेहाचे शहाद्याच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

याबाबत समाधान अर्जुन मोहिते, रा. उजळोद, ता. शहादा यांनी फिर्याद दिल्याने ट्रॅक्टर चालक ईश्वर नरोत्तम पाटील, रा. लोणखेडा, ता. शहादा याच्याविरुद्ध शहादा पोलिसात अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात