शहरं
Join us  
Trending Stories
1
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
2
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
3
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
4
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
5
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
6
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
7
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
8
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
9
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
10
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
11
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
13
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
14
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
15
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
16
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
17
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
18
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
19
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
20
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका

लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून दोन गटात मारहाण

By admin | Updated: April 29, 2017 15:34 IST

तब्बल महिनाभरानंतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 29 -  किरकोळ कारणावरून मामाचे मोहिदा येथे दोन गटात  हाणामारी झाली. याप्रकरणी तब्बल महिनाभरानंतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहा जणांना अटक करण्यात आली.मोहिदा येथील कैलास उखा महिरे व ईश्वर देवचंद महिरे यांच्यात लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून मारहाण झाली होती. दोन्ही कडील जमावाने एकमेकांवर चाल करून हाणामारी केली. याबाबत कैलास उखा महिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ईश्वर देवचंद महिरे, भगवान पुंडलीक ईशी, राहुल सुभाष महिरे, सिद्धार्थ काशिनाथ महिरे, संतोष अशोक पिंपळे, भगवान काशिनाथ महिरे, विश्वनाथ काशिनाथ महिरे, मिलिंद  भगवान महिरे, विजय सखाराम साळवे, दशरथ विजय साळवे, सुनील अण्णा महिरे, देवकाबाई संतोष पिंपळे, अनिताबाई भगवान ईशी, मनिषा ईश्वर महिरे, सध्यांबाई भगवान महिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.दुसरी फिर्याद संतोष अशोक पिंपळे यांनी दिली. त्यावरून अजरून सिद्धार्थ पानपाटील, कैलास उखा महिरे, नथा पिरा महिरे, गणेश राजेंद्र पेढारकर, भगवान नाना रामराजे, मायाबाई कैलास महिरे, सागर कैलास महिरे, संगर} कैलास महिरे, शारदा कैलास महिरे, अशोक सुदाम महिरे, राहुल सावर कुवर, विशाल अशोक महिरे, रामचंद्र फकिरा महिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.