शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाळी फाटय़ाजवळ अपघातात दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 16:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील गव्हाळी फाटय़ाजवळ ब:हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर अज्ञात वाहनाने   दिलेल्या धडकेत दोन युवक ठार तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यातील गव्हाळी फाटय़ाजवळ ब:हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर अज्ञात वाहनाने   दिलेल्या धडकेत दोन युवक ठार तर युवती जखमी झाली़ शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला़ आकाश प्रतापसिंग नाईक (20) रा़ जुना कावठा ता़ निझर जि़तापी व जिगAेश प्रभू वसावा (18) रा़ सोनगड जि़तापी अशी मयतांची नावे आहेत़ तर संगीता खोजल्या वसावा रा़ उमरपाडा जि़ सुरत असे जखमी युवतीचे नाव आह़े शुक्रवारी दुपारी तिघेही जीजे 26 क्यू 9178 या दुचाकीने गुजरात राज्यात जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला़ तिघांना गंभीर दुखापती झाल्या़ रस्त्यावरुन ये-जा करणा:या वाहनधारकांनी तिघांना खापर येथे दाखल केले असता दोघांना मृत तर युवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल़े याबाबत उशिरार्पयत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होत़े या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सुरू असते. शिवाय रस्त्याची अवस्था देखील खराब झाली आहे. त्यामुळे अपघात होत असून उपाययोजनेची मागणी होत आहे.