शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

अपेक्षित भाव नसल्याने हळद उत्पादक संकटात

By admin | Updated: May 6, 2017 13:47 IST

ओली किंवा प्रक्रिया करून सुकवलेल्या हळदीला समाधानकारक भाव नसल्याने शेतक:यांना आर्थिक फटका बसला आहे.

ऑनलाइन लोकमतशहादा, जि. जळगाव, दि. 6 - शहादा तालुक्यातील कलसाडी, पाडळदा, अलखेड परिसरात हळद पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. ओल्या हळदीवर प्रक्रिया करण्याचे काम सुरू असून त्यामुळे परिसरातील मजुरांना रोजगार मिळाला आहे. मात्र ओली किंवा प्रक्रिया करून सुकवलेल्या हळदीला समाधानकारक भाव नसल्याने शेतक:यांना आर्थिक फटका बसला आहे. यावर्षी उत्पादनात घट आली असून आगामी हंगामात हळद पिकाच्या लागवड क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.शहादा तालुक्यातील कलसाडी, अलखेड, पाडळदा शिवारात मसालेजन्य हळदीची लागवड करण्यात येते. काही शेतक:यांनी आपल्या क्षेत्रात लागवड केलेल्या हळद पिकाच्या काढणीला सुरुवात केली आहे. ओली हळद बॉयलिंग मशीनद्वारे पॉलिश करणे, सुकविणे आदी कामे पूर्ण करण्यात येत आहेत. यामुळे मजुरांना रोजगार मिळाला आहे. मात्र उत्पादनातील घट व बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हळद बियाणे, मशागत, खते, काढणी व त्यानंतर प्रक्रिया करण्यासाठी लागणारा एकरी खर्च यासह एकरी 60 ते 65 हजारांचा खर्च येत असल्याची माहिती कलसाडी येथील हळद उत्पादक शेतकरी पुंजालाल चौधरी यांनी दिली.ओली हळदीचा भाव नंदुरबार बाजारात मागीलवर्षी एक हजार 300 रुपये प्रती क्विंटल होता. मात्र यावर्षी 700 ते 800 रुपये भाव आहे. सांगली येथे मागीलवर्षी ओली हळद सुकवून व इतर प्रक्रिया केलेल्या हळदीला आठ हजार 500 रुपयांर्पयत भाव होता. यंदा हा भाव सहा ते सात हजारावर असल्याची माहिती शेतक:यांनी दिली. प्रक्रियेनंतर हळद विक्रीसाठी सांगली येथे बाजारपेठ आहे. सांगली येथे हळद विक्रीला नेण्यासाठी एका क्विंटलला सुमारे 200 रुपये वाहतूक खर्च लागतो. एकरी उत्पादन मागीलवर्षी 125 क्विंटलर्पयत होते तर आता उत्पादन 70 ते 80 क्विंटल येत असल्याचे शेतक:यांनी सांगितले.शेतमाल प्रक्रियेसाठी अनुदान द्यावेकलसाडी येथील हळद उत्पादक शेतक:याने आठ-दहा वर्षापासून राधाकृष्ण शेतकरी बचत गटाची स्थापना केली आहे. या बचत गटाच्या सदस्यांनी कच्च्या हळदीवर प्रक्रिया करण्यासाठी बॉयलिंग मशीन (भट्टी), इंधन पॉलीश मशीन आदी स्वखर्चाने घेतले आहे. 2011 साली नियमानुसार कृषी विभागाकडे कच्च्या मालावरील प्रक्रिया करण्यासाठीच्या खर्चाच्या आधारावर अनुदान मिळावे म्हणून रितसर प्रस्ताव दाखल केला आहे. आवश्यक कागदपत्र जोडण्यात आले असून अद्याप अनुदान मिळाले नसल्याची खंत हळद उत्पादक व बचत गटाच्या शेतक:यांनी व्यक्त केली असून त्वरित अनुदान मिळावे, अशी मागणी केली आहे.