शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात ट्रक ‘ब्रेक फेल’ झाल्याने दुभाजकावर आदळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 13:15 IST

तळोदा : दुस:यांदा त्याच ठिकाणी झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : भरधाव ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तळोदा पालिकेने नव्यानेच तयार केलेल्या दुभाजकावर जावून धडकल्याने वाहनाचे व दुभाजकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. चालकाला किरकोळ दुखापत झाली.मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री शिरपूरहून अंकलेश्वरकडे जाणारा ट्रक (क्रमांक एमएच 18- एए 9897) भरधाव होता. तळोदा शहरात प्रवेश करताच समोरून येणा:या वाहनाला चुकविण्याचा प्रय}ात ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालक पप्पू पाटील याने प्रय} करूनही ट्रक न थांबविता आल्याने नव्यानेच तयार केलेल्या दुभाजकावर जावून आदळला. त्यामुळे ट्रकचे आणि दुभाजकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. चालकालाही किरकोळ दुखापत झाली आहे.दरम्यान, यापूर्वी देखील असाच अपघात या ठिकाणी झाला होता. त्यामुळे रेडीयमचे दिशादर्शक फलक लावल्यास अपघात टळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पालिकेने उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात येत आहे.