शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
3
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
4
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
5
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
6
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
7
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
8
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
9
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
10
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
11
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
12
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
13
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
14
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
15
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
16
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
17
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
18
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
19
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  

शाळेत जाण्यासाठी ट्रॅक्टरने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिनोदा : शाळा उघडल्यापासून तळोदा तालुक्यातील मोहिदा, उमरी व गुंजाळी गावातील विद्याथ्र्याचे बसअभावी हाल होत असून ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : शाळा उघडल्यापासून तळोदा तालुक्यातील मोहिदा, उमरी व गुंजाळी गावातील विद्याथ्र्याचे बसअभावी हाल होत असून सकाळी साडेसहा व साडेदहा वाजेची बस थांबत नसल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींना ट्रॅक्टरवरून धोकेदायक प्रवास करावा लागत आहे.मोहिदा गावातील विद्याथ्र्याना दोन ते अडीच किलोमीटर पायपीट करून उमरी येथे यावे लागते. परंतु उमरी येथे आल्यानंतरही बसेस थांबत नसल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींना ट्रॅक्टरमधून धोकेदायक प्रवास करावा लागत आहे. काही विद्यार्थी प्रवासी वाहतूक करणा:या रिक्षाने शाळेर्पयत पोहोचतात. हा धोकेदायक प्रवास करीत असताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दुर्घटना घडली तर त्याला कोण जबाबदार राहील, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. उमरी येथे बसेस न थांबल्यास तळोदा बसस्थानकावर मोर्चा काढण्याचा इशारा पालक व विद्याथ्र्यानी दिला आहे. एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिका:यांनी याबाबत दखल घेऊन उमरी येथून जाणा:या व येणा:या सर्व बसेस थांबविण्याची सूचना वाहक व चालकांना द्यावी, अशी अपेक्षा पालक व विद्याथ्र्याकडून व्यक्त होत आहे.