शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळ पर्यटकांनी बहरल़े़...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ सध्या पर्यटकांनी  बहरले आह़े नववर्षाच्या स्वागतासाठी येथे अनेक पर्यटकांनी हजेरी लावली असल्याचे चित्र रविवारी दिसून आल़े जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आपला ‘विकेंड’  तोरणमाळ येथे घालवला़सर्वदुर नवीन वर्षाचे स्वागत  करण्यासाठी उत्साह दिसून येत आह़े त्याच प्रमाणे, नंदुरबारातदेखील हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ सध्या पर्यटकांनी  बहरले आह़े नववर्षाच्या स्वागतासाठी येथे अनेक पर्यटकांनी हजेरी लावली असल्याचे चित्र रविवारी दिसून आल़े जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आपला ‘विकेंड’  तोरणमाळ येथे घालवला़सर्वदुर नवीन वर्षाचे स्वागत  करण्यासाठी उत्साह दिसून येत आह़े त्याच प्रमाणे, नंदुरबारातदेखील हा उत्साह कायम आह़े नंदुरबारातील पर्यटकांनी मावळत्या वर्षाचा सुर्यास्त पाहण्यासाठी रविवारी तोरणमाळ येथे मोठय़ा संख्येने गर्दी केल्याचे दिसून आल़े यासह नंदुरबारातील प्रकाशा बॅरेज, सारंगखेडा, दक्षिण काशी, तापी काठ, उनपदेव, दंडपाणेश्र्वर, विविध लघुप्रकल्प आदी ठिकाणीदेखील पर्यटकांकडून मोठय़ा संख्येने हजेरी लावण्यात आली आह़ेसुटीमुळे आनंदात अधिक भर.31 डिसेंबर रविवारी आल्याने अनेकांच्या आनंदात भर पडली होती़ पर्यटकांकडून विकेंडचे प्लॅनिंग करण्यात आले होत़े तोरणमाळ येथे रविवारी ऐरवीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली़ त्याच प्रमाणे अनेकांनी रविवारी तोरणमाळ येथेच मुक्काम करण्याचेही नियोजन केले होत़े पर्यटकांनी  आपल्या परिवारासह तोरणमाळ येथे हजेरी लावली होती़ कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी स्वयंसेवक तसेच पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होत़ेमावळत्या सुर्यासोबत अनेकांनी काढले सेल्फी.तोरणमाळ येथे मावळत्या वर्षाचा सुर्यास्त पाहण्यासाठी अनेक पर्यटकांनी हजेरी लावली होती़ अनेक युवक-युवतींनी मावळत्या वर्षाच्या सुर्यासोबत सेल्फी घेतला़ जिल्ह्यातील नव्हेत तर, राज्यभरातून मोठय़ा संख्येन पर्यटक तोरणमाळ येथे आले होत़े यासाठी हॉटेल व्यवसायीकांनी खास सोय केली होती़