शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून निवडणुकीची रणधुमाळी, प्रशासनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:17 IST

अधिसुचनेची प्रसिद्धी : प्रशासनाची तयारी पुर्ण, ९ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या नंदुरबार मतदारसंघासाठी मंगळवार, २ एप्रिल रोजी अधिसुचना प्रसिद्ध होत आहे. याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास देखील सुरुवात होत आहे. यासाठी सर्व प्रशासकीय तयारी पुर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस व भाजप उमेदवार ६ एप्रिल किवा ८ एप्रिल रोजी अर्ज भरण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ११ मार्चपासून लागू झाली आहे. आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसुचना २ एप्रिल रोजी जाहीर होत आहे. याच दिवसापासून उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील.प्रशासनाची तयारीनिवडणुकीच्या एकुण कामकाजासाठी गेल्या २० दिवसांपासून प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे असतील. तेथेच उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यांच्या दालनाबाहेर तसे फलकही लावण्यात आले आहेत. याशिवाय आचारसंहिता कक्षासाठी अपर जिल्हाधिकारी तर विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय इतरही विविध पथकांची जबाबदारी तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.अनामत रक्कम साडेबारा हजारनिवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करतांना उमेदवारास त्याच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपशील तसेच सांपत्तीक स्थितीची माहितीही सादर करावी लागणार आहे.नंदुरबार लोकसभा मतदारसंघ आदिवासी राखीव असल्यामुळे राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी १२,५०० रुपये अनामत रक्कम आणि सोबत जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबार