शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

शहाद्यात किरकोळ कारणातून दगडफेक, तीन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 21:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील टेक भिलाटी परिसरातील एकलव्य नगर भागात सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन गटात वाद ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील टेक भिलाटी परिसरातील एकलव्य नगर भागात सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन गटात वाद होऊन मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यात दोन ते तीन जण जखमी झाले असून पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त लावला आहे.टेक भिलाटी या आदिवासीबहुल भागात सायंकाळी किरकोळ कारणावरून दोन गटात शाब्दिक चकमक झाली. वादावादी झाल्यानंतर परिसरात शांतता निर्माण झाली होती. मात्र, साडेसात वाजेच्या सुमारास अचानक या भागातील काही घरांवर तुफान दगडफेक सुरू झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक दगडफेक सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड धावपळ उडाली या दगडफेकीत दोन ते तीन युवक जखमी झाले आहेत.अचानक तणावाची परिस्थिती निर्माण झाली व दगडफेक सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पोलीस येण्यापूर्वीच दगडफेक करणारे हल्लेखोर पसार झाले होते. सर्वत्र धावपळ सुरू झाली यात काही महिला व लहान बालकांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती परिसरातील महिलांनी पोलिसांना दिली.पोलिसांनी टेक भिलाटी व एकलव्य नगर परिसरात मोठा बंदोबस्त लावला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. तर शहरातील अब्दुल हमीद चौक गरीब नवाज कॉलनी परिसर तकिया बाजार खेतिया रोड गौसिया नगर आदी भागात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने संवेदनशील भागात हल्लेखोरांची चौकशी सुरू केली असली तरी घटनेचे मूळ कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.