शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील 30 हजार शेतकरी पंचनाम्याच्या प्रतिक्षेत

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: December 27, 2017 13:23 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अद्यापही जिल्ह्यातील 30 हजार बोंडअळीग्रस्त शेतकरी कृषी विभागाच्या पंचनाम्याच्या प्रतिक्षेत आह़े जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्रापैकी केवळ 12 हजार हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे करण्यात आले आह़े त्यामुळे येत्या 10 ते 12 दिवसात उर्वरीत बोंडअळीग्रस्त शेतक:यांच्या क्षेत्राचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़ेजिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ...

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अद्यापही जिल्ह्यातील 30 हजार बोंडअळीग्रस्त शेतकरी कृषी विभागाच्या पंचनाम्याच्या प्रतिक्षेत आह़े जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्रापैकी केवळ 12 हजार हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे करण्यात आले आह़े त्यामुळे येत्या 10 ते 12 दिवसात उर्वरीत बोंडअळीग्रस्त शेतक:यांच्या क्षेत्राचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़ेजिल्ह्यासह संपूर्ण राज्यात यंदा बोंडअळीने थैमान घातले आह़े यात काळ्यामातीत पांढरे सोनं पिकवणारा शेतकरी पूरता भरडला जात आह़े परंतु प्रशासनाच्या चालढकलपणामुळे त्याला पहिले आसमानी व आता सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे वृत्त आह़े अद्यापर्पयत जिल्ह्यातील एकूण बोंडअळीग्रस्त क्षेत्रापैकी केवळ 25 ते 30 टक्केच पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आह़े जिल्ह्यातील एकूण 1 लाख 2 हजार हेक्टर कापसाच्या क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्र म्हणजे सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्र हे बोंडअळीग्रस्त असल्याची राज्य कृषी विभागाची माहिती आह़े त्यापैकी 26 डिसेंबर्पयत मिळालेल्या माहितीनुसार केवळ 12 हजार हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे झाले आह़े जिल्ह्यातील एकूण 11 हजार 462 शेतक:यांच्या बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले असल्याची माहीती देण्यात आली़ त्यामुळे अद्यापही साधारणत 30 हजार शेतकरी अद्याप पंचनाम्यापासून वंचित आहेत़ दरम्यान, जिल्ह्यात एकूण 1 लाख 47 हजार खातेदार शेतकरी आह़े बोगस प्रस्तावांची संख्या अधिक.जिल्ह्यात एकूण 50 हजार हेक्टर क्षेत्र बोंडअळीग्रस्त आह़े त्यात सुमारे 40 ते 42 हजार शेतक:यांचा समावेश होतो़ परंतु प्रत्यक्षात कृषी विभागाकडून 45 ते 50 हजार शेतक:यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यातील काहींनी तर कृषी विभागाचे कर्मचारी पंचनामे करीत असतांनाच आपला अजर्ही लगोलग सादर केला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली़ त्यामुळे यातील काही अर्ज बोगस असल्याचाही अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आह़े दरम्यान एकटय़ा शहादा तालुक्यातूनच 12 हजार अर्ज आले आहेत़ त्यामुळे शेतक:यांनी केलेल्या अर्जाबाबत कृषी विभागाकडून शंका व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान असे असले तरी, ज्या शेतक:यांच्या पांढ:या सोन्याला खरोखर बोंडअळीने खाल्ले आहे               अशा ख:या लाभाथ्र्याची मात्र यात हेडसांड होत असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी शेतक:यांकडून करण्यात येत आह़े