शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दहा फौजदार झाले पुन्हा जमादार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पोलीस दलाने तात्पुरत्या स्वरूपात फौजदारपदी पदोन्नती दिलेल्या दहा जणांना पुन्हा मुळ पदावर अर्थात जमादार पदावर पदस्थापना देण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ातच हे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली.पोलीस दलाने राज्यभरातील एक हजार 515 जमादार पदाच्या कर्मचा:यांना पोलीस उपनिरिक्षक म्हणून बढती दिली होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पोलीस दलाने तात्पुरत्या स्वरूपात फौजदारपदी पदोन्नती दिलेल्या दहा जणांना पुन्हा मुळ पदावर अर्थात जमादार पदावर पदस्थापना देण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ातच हे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली.पोलीस दलाने राज्यभरातील एक हजार 515 जमादार पदाच्या कर्मचा:यांना पोलीस उपनिरिक्षक म्हणून बढती दिली होती. त्यानुसार असे कर्मचारी फौजदार पदावर कार्यरत देखील झाले होते. परंतु काही कर्मचारी मॅटमध्ये गेल्याने मॅटच्या निर्णयानुसार अशा पदोन्नती झालेल्या कर्मचा:यांना तात्काळ मुळ पदावर पदस्थापना देण्याचे सुचीत केले होते. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशान्वये त्याबद्दल लागलीच कार्यवाही करण्यात आली. गेल्या आठवडय़ातच संबधितांना मुळ पदाची आस्थापना देण्यात आली.नंदुरबार पोलीस दलातील दहा जणांना अर्थात जमादार पदावर असलेल्यांना फौजदारपदी पदोन्नती मिळाली होती. पोलीस मुख्यालय, स्थानिक गुन्हा शाखा, विशेष शाखा आणि काही पोलीस ठाण्यांमध्ये अशा  अधिका:यांना नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे अशा ठिकाणच्या जागांवर आता समायोजन करावे लागणार आहे.