शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

‘ऑटो वेदर स्टेशन’व्दारे नंदुरबार व नवापूरची तापमानाची मोजनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 13:13 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : कुलाबा येथील तंत्रज्ञांनाचा झाला पाहणी दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याचे तापमान मोजनी  करण्यासाठी मुंबई येथील कुलाबा हवामान खात्याकडून येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ऑटो वेदर स्टेशन’ बसविण्यात आले आह़े गेल्या काही दिवसांपासून कुलाबा येथील तंत्रज्ञ कर्मचा:यांची टीम नंदुरबारात आली होती़ त्यावेळी या स्टेशनची उभारणी करण्यात आली़जिल्ह्यात नंदुरबार व नवापूर या दोन ठिकाणी ‘ऑटो वेदर स्टेशन’ बसविण्यात आले आह़े यामुळे दर अर्धा तासानंतर तापमानाची नोंद  बघणे सोयी ठरणार आह़े या स्टेशनअंतर्गत सर्व रिडींग सेन्सरव्दारे घेतले जाणार आह़े त्यात, हवेचा वेग, हवेची दिशा, हवेचा दाब, तापमान, आद्रता, पावसाची स्थिती, दिवसभरातील सूर्य किरणांची स्थिती, समुद्र सपाटीपासूनचा दाब आदींची नोंद या ‘वेदर स्टेशन’व्दारे करण्यात येणार आह़े दरम्यान, मंगळवारी या ‘ऑटो वेदर स्टेशनचे’ उद्घाटन करण्यात आले असून कुलाबा येथील हवामान खात्याकडून याचा सर्व देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आल़ेनंदुरबारसोबतच नवापूर येथेही स्टेशन उभारण्यात आले आह़े नंदुरबार शहरात सुरुवातीला तहसील कार्यालयात हे स्टेशन सुरु करण्यात आले होत़े परंतु त्या ठिकाणी ते बंद झाल्यानंतर तापमानाचे मोजमाप करण्यासाठी पुरेशी कुशल यंत्रणा नसल्याने अनंत अडचणी येत होत्या़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलाबा येथील हवामान खात्यात जिल्ह्याच्या तापमानाची नोंद होण्यास अनेक अडचणी निर्माण होत होत्या़ त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी दैनिकामधूनही चुकीच्या तापमानाची बातमी प्रसिध्द करण्यात आली होती़ आता ‘ऑटो वेदर स्टेशन’मुळे मनुष्यविरहित पध्दतीने तापमानाची नोंद होणार आह़े त्यामुळे दररोज योग्य तापमानाची नोंद केली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबारसह धुळे जिल्ह्याबाबतही अशा अडचणी येत असल्याचे कुलाबा हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े खान्देशातील जळगाव वगळता धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून तापमानाचे व्यवस्थीत रिडींग येत नसल्याचेही सांगण्यात आले होत़े