शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुका : पंचनामे पूर्ण झाले नसतानाही अनुदानाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील सहा हजार शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर करण्यात येत आह़े या नुकसान भरपाईसाठी येथील महसूल विभागाने सात कोटी 33 लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाला  केली आह़े परंतु पंचनामे सुरु असताना तालुका प्रशासनाकडून अनुदानाची मागणी करण्यात आली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़ेतळोदा तालुक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील सहा हजार शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर करण्यात येत आह़े या नुकसान भरपाईसाठी येथील महसूल विभागाने सात कोटी 33 लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाला  केली आह़े परंतु पंचनामे सुरु असताना तालुका प्रशासनाकडून अनुदानाची मागणी करण्यात आली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़ेतळोदा तालुक्यात सहा हजार 146 शेतक:यांनी यंदाच्या खरीप हंगामात कापसाची लागवड केली होती़ साधारण चार हजार 575 हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा करण्यात आला होता़ त्यात तीन हजार 13 हेक्टर जिरायत म्हणजे कोरडवाहू तर एक हजार 562 हेक्टर क्षेत्र बागायती होत़े गेल्या वर्षी कपाशीचे चांगले उत्पादन आले होत़े त्यामुळे यंदा शेतक:यांचा कल या पिकाकडे अधिक वाढला होता़ परिणामी गेल्या वर्षीपेक्षा यंदा कपाशीची लागवड अधिक करण्यात आली होती़ याशिवाय तूट पावसामुळे शेतक:यांच्या रासायनिक खतांच्या नियोजनामुळे कपाशीची प्रचंड वाढ झाली होती़ त्यामुळे साहजिकच शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होत़े दरम्यान, बीटीच्या बोगस वाणामुळे बोंडअळीच्या प्रचंड प्रादुर्भाव झाला़ संपूर्ण पीकच नष्ट झाले  आह़े कापसाचे बोंड फुटल्याबरोबर त्या बोंडमधील संपूर्ण रुई ही अळी फस्त करीत असत़े अळीच्या नायनाटासाठी शेतक:यांनी कीटक नाशकांचा वापर केला होता़ परंतु बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम असल्याने कापूस उत्पादक शेतकरीही पूर्ण हतबल झाला होता़ तरीही शेतक:यांच्या हाती काहीच लागले नव्हत़े बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतक:यांचे संपूर्ण पीकच नष्ट झाल्यामुळे शेतक:यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती़ या पाश्र्वभूमिवर स्थानिक महसूल विभागाने येथील कृषी विभागाला पंचनाम्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार कृषी विभागाने आपल्या यंत्रनेमार्फत पंचनाम्याची कार्यवाही करुन नुकसानीचा अहवाल प्रशासनास सादर केला़ या अहवालानुसार सहा हजार 146 शेतक:याचे चार हजार 575 हेक्टर 54 आर क्षेत्रावर कापसाचे नुकसान झाल्याचा अहवाल नमूद करण्यात आले आह़े नुकसानग्रस्त शेतक:यांना कापसाच्या नुकसान भरपाईपोटी सात कोटी 33 लाख 22 हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून मागविण्यात आले आह़े तसा अहवाल तळोदा येथील महसूल विभागाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आह़े आता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याची अपेक्षा आह़े आधीच शेतक:यांनी पिकाच्या लागवडीपासून ते पिक वाढीसाठी लागणारा खर्च यावर प्रचंड पैसा खर्च केला आह़े या आर्थिक फटक्यातून थोडाफार हातभार लागण्यासाठी शासनाने बोंडअळीग्रस्तांना तातडीने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े