शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा परिसर : उसतोड कामगार मिळेना.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, तळवे, मोड, बोरद परिसरात उसतोड सुरु आह़े परंतु उसतोड मजुरांची मोठय़ा संख्येने टंचाई जाणवत असल्याने येथील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आह़े तळोदा तालुक्यातील उसपट्टा म्हटला जाणारा बोरद, मोड, रांझणी, प्रतापपूर, तळवे आदी परिसरात उसतोड मजुरांची समस्या अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, तळवे, मोड, बोरद परिसरात उसतोड सुरु आह़े परंतु उसतोड मजुरांची मोठय़ा संख्येने टंचाई जाणवत असल्याने येथील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आह़े तळोदा तालुक्यातील उसपट्टा म्हटला जाणारा बोरद, मोड, रांझणी, प्रतापपूर, तळवे आदी परिसरात उसतोड मजुरांची समस्या अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े मजुरांची टंचाई त्यातच साखर कारखाने, खांडसरी यांच्याकडून ठराविक शेतकरी वगळता इतर शेतक:यांच्या उसतोडीकडे दुर्लक्ष करण्यात येत आह़े येथील अल्पभूधारक ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखाने, खांडसरी, गु:हाळ यांच्याकडे ऊसतोड लावण्यासाठी हेलपाटे मारत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़े तळोदा तालुका हा जिल्ह्यातील सर्वात जास्त प्रमाणात ऊस उत्पादन करणारा असून गेल्या वर्षी या तालुक्याने स्थानिक कारखाने, खांडसरी, गु:हाळ यांना मोठय़ा प्रमाणावर आपला ऊस देऊन गळीत हंगाम यशस्वी केला होता़ परंतु काही शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी गुजरात राज्यातील काही कारखाने, खांडसरींना ऊस दिला होता़ त्यामुळे गेल्या वर्षी ज्या शेतक:यांनी बाहेर ऊस दिला होता, त्यांच्या उसाला स्थानिक कारखाने तसेच खांडसरीकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे काही शेतक:यांचे म्हणणे आह़े काही शेतक:यांकडून उसतोड कामगारांचे मुकडदम, सुपरवायझर यांना दोन पैसे जास्त देऊन तोड लावून घेण्याची विनंतीही करण्यात येत आह़े  परंतु तरीही संबंधित सुपरवाझर ‘भाव’ खात असल्याचे सांगण्यात येत आह़े कारखानदार तसेच खांडस:यांकडून अल्पभूधारकांची पिळवणूक करण्यात येत आह़े अल्पभूधारक ऊस उत्पादक शेतक:यांच्या क्षेत्रावरील  उसतोड वगळण्यात येऊन मोठय़ा ऊस उत्पादक शेतक:यांच्या क्षेत्रावरील उसतोड सर्वप्रथम करण्यात येत  आह़े