शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पालिकेच्या सभेत 29 विषय मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 13:02 IST

सर्वसाधारण सभा : रस्ते गटारींसह विविध विकासकामांना मंजूरी

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ सभेत शहराच्या विविध विकास योजनांसह 29 विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली़ सभेस उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, पालिका मुख्याधिकारी जनार्दन पवार, भास्कर मराठे, अमानुद्दीन शेख, अंबिका शेंडे, हेमलाल मगरे, रामानंद ठाकरे, योगेश पाडवी, गौरव वाणी, अनिता परदेशी, संदीप परदेशी, हितेंद्र क्षत्रिय, संजय माळी, जालंदर भोई, प्रतिक्षा ठाकूर, बेबीबाई पाडवी, शोभाबाई भोई, सविता पाडवी, कल्पना पाडवी उपस्थित होत़े कार्यालय आस्थापनेचे विभाग प्रमुख राजेंद्र सैंदाणे, अनिल माळी, बांधकाम अभियंता शंकरराव गावीत, लेखापाल मनोज परदेशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत़े यावेळी शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या वैद्यकीय, मुदतपूर्व सेवा, निवृत्त झालेल्या कर्मचा:यांचे नातेवाईकांना अनुकंपा तत्त्वावर नेमणूक, मुख्य कार्यालय व इतर विभागासाठी कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार पुरवण्याबाबत निविदा मागविणे, पालिका हद्दीतील मालमत्तांच्या करपात्र मूल्यांकन सुधारणा, चतुर्थ वार्षिक फेर आकारणी व पालिका हद्दवाढ निश्चित करणे, जागतिक आरोग्य दिनानिमित्त सफाई कामगारांचर तपासणी करणे, सुधारित आकृतीबंधानुसार त्यांना पदोन्नती देणे, पालिका हद्दीतील आमदार निधींतर्गत लिंब हद्दीतील हातपंपात पाण्याची मोटार टाकणे, कालिकामाता मंदिराजवळ पाण्याची बोअरींग केली त्याची डिमांड नोट भरणे, शववाहिनीचा नवीन विमा काढणे, घनकचरा डेपो व खुल्या जागेवर कंपोस्टिक खतासाठी शेड व डेपो तयार करणे, बारमाही हिशोबास मंजूरी व प्रसिद्धी, न्यायालयीन कामासाठी कायदेशीर सल्लागार नेमणे, गणेश कॉलनी, सोनराज नगर, धनीशंकर कॉलनी, यमुना नगर, दत्तमंदीर मेनरोड, कल्पना टॉकिज रोड, बडादादा नगर, विक्रम कॉलनी, पिठाई नगर, खटाईमाता नगर, पाडवी हाटी, मोठा माळीवाडा व इतर भागातील सिमेंद्र काँक्रिट रस्ते, गटारींच्या कामांना मंजूरी, आरक्षण क्रमांक सहाच्या जागेवर नगरपालिका कार्यालय बांधकाम यासह बांधकामांना मुदतवाढ आदी 29 विषयांना मंजूरी देण्यात आली़