शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आठ व्यापा-यांच्या परवाने निलंबनाला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 12:44 IST

शहादा बाजार समिती : मंगळवारपासून कामकाज पूर्ववत होणार, दीपक पाटील यांची माहिती

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 23 : शहादा बाजार समितीचे कामकाज मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. ज्या आठ व्यापा:यांचे परवाणे रद्द करण्यात आले होते त्या निर्णयाला संचालक मंडळाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. शेतक:यांचे हित लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांनी दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर शहादा बाजार समितीतील आठ व्यापा:यांचे परवाणे हे सचिवांनी रद्द केले होते. तेंव्हापासून बाजार समितीचे कामकाज ठप्प पडले आहे. शेतक:यांचा माल शेतात पडून आहे. धान्यमाल ठेवण्यास जागा नसल्यामुळे शेतक:यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतक:यांची मागणी व हित लक्षात घेता सर्वपक्षीय नेते व पदाधिका:यांनी बाजार समिती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या आठ व्यापा:यांचे परवाणे रद्द करण्यात आले होते त्या निर्णयाला संचालक मंडळाच्या बैठकीत स्थगिती देण्यात आली. सचिवांना हा अधिकार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. बाजार समितीत धान्य खरेदीसाठी व्यापारीच नाहीत. नवीन परवाण्यासाठी कुणीही उत्सूकत दाखविली नाही. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज आणखी काही दिवस बंद ठेवणे बाजार समिती आणि शेतक:यांच्या हिताचे ठरणार नाही. त्यामुळे मंगळवारपासून बाजार समिती पुर्ववत सुरू होणार आहे. पूर्वीचेच व्यापारी धान्य खरेदी करणार आहेत. त्यामुळे शेतक:यांनी आपला शेतीमाल मंगळवारपासून नियमितपणे विक्रीसाठी आणावा असे आवाहन देखील दिपक पाटील यांनी केले  आहे.