शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फवारणीतून होणारी विषबाधा रोखण्यासाठी नंदुरबारात 170 प्रकारच्या औषधींचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 12:22 IST

कृषी विभाग करणार जनजागृती : फवारणी पंप विक्रीबाबत बोंब

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 23 : गेल्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यात  पिकात फवारणी करताना शेतकरी आणि शेतमजूर यांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या़ हा प्रकार नंदुरबार जिल्ह्यात होऊ नये, यासाठी कृषी विभाग पुढे सरसावला असून अशा घटना घडल्यास तात्काळ उपचारासाठी 170 प्रकारच्या औषधींचा पुरवठा आरोग्य केंद्रांना करण्यात येणार आह़े जिल्हाधिकारी डॉ़मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली़ यावेळी कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी एऩडी़बोडके, मोहीम अधिकारी प्रशांत शेंडे यांच्यासह सर्व पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी उपस्थित होत़े बैठकीत शेतक:यांना फवारणी करताना विषबाधा झालीच तर पर्यायी औषधांचा साठा करून घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या़ आरोग्य विभागाकडे कीटकनाशकांवर पर्याय असलेल्या औषधांची यादी देण्यात आली़  कृषी, आरोग्य, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाचा सहभाग असलेली समिती स्थापन झाली असताना दुसरीकडे शेतक:यांकडून वापरल्या जाणा:या फवारणी पंपांबाबत नियमन नसल्याचे स्पष्ट झाले आह़े फवारणी पंप विक्री कृषी विभागाच्या अखत्यारितील नसल्याचे सांगण्यात आले आह़े शेतक:यांसाठी विक्री करण्यात येणारे शेतीसाहित्य हे चांगल्या दर्जाचे आणि आयएसआय प्रमाणित असणे सक्तीचे आह़े परंतू जिल्ह्यातील विक्रेत्यांकडील पंपसेट व फवारणीचे नोझल हे दिल्ली आणि इंदौर येथील बनावट कंपन्यांकडून जिल्ह्यात पुरवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आह़े या पंपांमधून होणारी रसायनाची गळती शेतक:यांच्या आरोग्यासह हानीकारक ठरण्याची शक्यता आह़े हे पंप बाजारात सर्रास विक्री होऊनही कारवाई झालेली नाही़ बोगस पंपसेट व नोझल विक्री जिल्ह्यात बिनबोभाट सुरू आह़े हलक्या प्रतीचे प्लास्टिक वापरून तयार केलेल्या पाठीवरील पंपसेटला उन्हामुळे तडे जाऊन तो फुटण्याची सर्वाधिक शक्यता असत़े