शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ऐन उन्हाळ्यात पशुधनाची होरपळ

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: April 11, 2018 13:09 IST

लसीकरणाला झाला उशिर

संतोष सूर्यवंशी । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 11 : शासनाकडून लसींचा उशिरा पुरवठा झाल्याने पशुधनाला हिवाळ्यात देणे गरजेच्या असलेल्या लसी ऐन उन्हाळ्यात देण्यात येत आह़े त्यामुळे मुक्या जनावरांची मोठय़ा प्रमाणात होरपळ होत असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आह़ेगो वर्ग वंशात मोडल्या जाणा:या गाई, म्हशी, बैल आदींना लाळ्या व खुरकुत या रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असत़े नियमानुसार हे लसीकरण शित काळात म्हणजेच हिवाळ्यात होणे गरजेचे असत़े लाळ्या व खुरकुतची लस ही जनावरांना जड पडत असल्याने याचे काही प्रमाणात दुष्परिणामही होऊ शकता परंतु हिवाळ्यात लस दिल्यास या दुष्परिणामांची तीव्रता काही प्रमाणात कमी होत असत़े त्यामुळे लसीकरणाचा उत्तम काळ हा हिवाळा असतो़ परंतु लस उत्पादन करणा:या कंपन्यांचे ‘रेट कॉन्ट्रॅक्ट’ उशिरा ठरल्याने परिणामी संबंधित लसींचा पुरवठाही उशिरा झाला़ त्यामुळे हिवाळ्या करण्यात येणारे लसीकरण जिल्हा पशुधनसंवर्धन विभागाकडून उन्हाळ्यात पूर्ण करण्यात येत आह़े राज्यस्तरावरुनच उशिरा लसींचा पुरवठा होत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आल़ेपावणे चार लाख पशुधनावर लसीकरणपशुसंवर्धन विभागाला 4 लाख 5 हजार 550 गो वर्ग वंशाच्या पशुधनावर लसीकरण करण्याचे उद्दीष्टये देण्यात आले होत़े त्यापैकी साधारणत पावणे चार लाख पशुधनावर लसीकरण पूर्ण करण्यात आले आह़े उर्वरीत उद्दीष्टये येत्या काही दिवसात विभागाकडून पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ आरोग्य खालावण्याचा धोकाहिवाळ्यात करण्यात येणारे लसीकरण उन्हाळ्यात होत असल्याने याचा परिणाम आता पशुधनाच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आह़े अवेळी देण्यात येत असलेल्या लसींमुळे पशुंचे वजन कमी होणे, अशक्तपणा, ताप येणे आदी दुष्परिणाम होण्याचा धोका असतो़ उन्हाळ्यात लसीकरण करण्यात येत असल्याने याचा दुष्परिणाम जनावरांवर होत असला तरी, ही लस देणेही महत्वाचे असल्याचे सांगण्यात आल़े लसीकरणाअभावी लाळ्या व खुरकुत या रोगाची दुध देणा:या पशुधनास लागण झाल्यास दुध देण्याची क्षमता कमी होत़े सोबतच बैल सारखे जनावरांमध्ये शेतात राबण्याचीही शक्ती उरत नसून अशक्तपणा येत असल्याचे सांगण्यात आले आह़े इतर लसींचीही वानवागो वंशाच्या पशुधना व्यतिरिक्त इतर वर्गात मोडणा:या जनावरांसाठी असलेल्या घटसर्प, क:या, पीपीआर आदीं लसीदेखील अद्याप विभागाला मिळाल्या नसल्याचे सांगण्यात आले आह़े यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फतही वेळावेळी पाठपुरावा करण्यात येत आह़े  साधारणत मे महिन्याच्या शेवटार्पयत या लसी उपलब्ध होतील असे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले आह़े त्यामुळे या लसीदेखील कधी उपलब्ध होणार आणि प्रत्यक्षात पशुंना कधी दिल्या जाणार अशी चिंता आता जिल्ह्यातील पशुपालकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े