शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने शहाद्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:13 IST

बारावीचा विद्यार्थी : घटनेमुळे हळहळ

शहादा : शहरातील विजय नगरात  18 वर्षीय विद्याथ्र्याने गळफास घेत आत्महत्या केली़ बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ राज सुरेश शिंपी असे मयत विद्याथ्र्याचे नाव असून बारावीचा इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने त्याने  पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची पोलीसात नोंद आह़े दुपारी घरात त्याने गळफास घेतल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्यास रुग्णालयात दाखल केले होत़े परंतू त्यास मृत घोषित करण्यात आल़े मयत राज शिंपी याने या वर्षी बारावीची परीक्षा दिली आहे. अतिशय शांत व हुशार विद्यार्थी असल्याचे सांगितले जात़े घटनास्थळी पोलिस कॉन्स्टेबल मनोज सरदार, पोलीस कॉन्स्टेबल शेख, हेड कॉन्स्टेबल फुलपगारे यांनी पंचनामा करून शहादा पोलिसात सुरेश शिंपी यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े  पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बुवा करीत आह़े दरम्यान मृतदेहाचे बुधवारी रात्री म्हसावद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल़े घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आह़े