शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बोकड मारल्याच्या वादातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 13:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील आमली शिवारात बोकडाचे पिल्लू मारल्याच्या वादातून एकास बेदम मारहाण करण्यात आली़ सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील आमली शिवारात बोकडाचे पिल्लू मारल्याच्या वादातून एकास बेदम मारहाण करण्यात आली़ सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ सोमवारी सायंकाळी ठाण्याविहिर ते इच्छागव्हाण रस्त्यावर आमली शिवारात विश्वास पाडवी याच्या मोटारसायकलच्या धडकेत रमेश परश्या नाईक यांच्या मालकीचे बोकडाचा मृत्यू झाला होता़ यातून विश्वास पाडवी याने रमेश नाईक यांना नुकसान भरपाई म्हणून 1 हजार रुपये रोख दिले होत़े या कारणावरुन भाऊ जुगा पाडवी, जिगर जहागू पाडवी आणि जहागू पाडवी सर्व रा़ इच्छागव्हाण यांनी रमेश आणि त्यांचा भाऊ संतोष नाईक यांच्यासोबत वाद घातला होता़ यातून तिघांना दोघांना मारहाणीदरम्यान रमेश नाईक याच्या डोक्यावर सळईने वार करुन त्यास तिघा संशयितांनी गंभीर जखमी केल होत़े त्यास तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े जखमीवर उपचार पूर्ण झाल्यानंतर संतोष नाईक याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भाऊ पाडवी, जिगर पाडवी आणि जहागू पाडवी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार करत आहेत़