शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

प्रवासी वाहनांची धडक सहाजण जखमी

By admin | Updated: June 1, 2014 00:18 IST

नंदुरबार : प्रवासी वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्याने सहाजण जखमी झाल्याची घटना खापरनजीक घडली. जखमी सर्व चोपडा व अमळनेर तालुक्यातील आहेत.

नंदुरबार : प्रवासी वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्याने सहाजण जखमी झाल्याची घटना खापरनजीक घडली. जखमी सर्व चोपडा व अमळनेर तालुक्यातील आहेत. पोलीस सूत्रांनुसार, अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गावर अक्कलकुवा-खापर रस्त्यावर हा अपघात झाला. खापरकडे जाणार्‍या भरधाव वेगातील जीप गाडीने (क्रमांक जीजे ६- व्हीव्ही ४०९९) समोरून येणार्‍या जीप गाडीला (क्रमांक एमएच १९ बीडब्ल्यू १३९९) जबर धडक दिली. त्यात ईश्वर मानू बोरसे रा.बोरचक, ता.अमळनेर, रघुनाथ उखा महाजन पिंप्री, ता.अमळनेर, जयश्री गणेश पाटील रा.लातूर, ता.चोपडा, सुमनबाई आत्माराम महाजन दहीवद, ता.अमळनेर, अनशाबाई नारायण महाजन रा.दहीवद, ता.अमळनेर हे जखमी झाले. जखमींना तातडीने अक्कलकुवा व खापर येथे दाखल करण्यात आले. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातानंतर वाहनचालक तेथून पसार झाला. याबाबत ईश्वर मानू बोरसे यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पावरा करीत आहे. दरम्यान, या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी व अपघात टाळावे, अशी मागणी होत आहे.